E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबई विजयासह चौथ्या स्थानावर
Vikrant kulkarni
22 May 2025
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील ६३ व्या सामन्याला प्लेऑफ्सच्या दृष्टीने मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना होता. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगला. हा सामना मुंबईच्या संघाने जिंकला. आणि चौथ्या स्थानावर विराजमान झाला.
या सामन्याआधी दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि गोलंदजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने २० षटकांत १८० धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला १८१ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान दिल्लीचा संघ पुर्ण करू शकला नाही. त्यामुळे मुंबईने सामना जिंकला.
त्याआधी सुरुवातीला मुंबई इंडीयन्सची सलामी कोलमडली होती. मुंबईचा सलामीवीर रेयान रिकल्टन हा २५ धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी करत माधव तिवारीकडे झेलबाद केले. रोहित शर्मा देखील अवघ्या ५ धावांवर झेलबाद झाला. मुस्तफिझुर याने शानदार गोलंदाजी करत अभिषेक पोरेलकडे त्याला झेलबाद केले. विल जॅक देखील अवघ्या २१ धावांवर झटपट बाद झाला. मुकेश कुमार याने शानदार गोलंदाजी करत विपराज निगम याच्याकडे त्याला झेलबाद केले. मात्र त्यानंतर सुर्यकुमार यादवच्या नाबाद ७३ धावांच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबईला १८० धावांची सन्मानजनक धावसंख्या उभा करता आली. त्याला तिलक वर्मा याने साथ देत २७ धावा केल्या. तर हार्दिक पांद्या ३ धावा करून बाद झाला. नमन धीर याने २४ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांपैकी बुमरा आणि मिचेल सॅटनर यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद करत सामना मुंबईच्या बाजुने झुकविला. बोल्ट,विल जॅक, दीपक चहर,कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. दिल्लीकडून फलंदाजी करताना समीर रिझवी याने ३९ धावा केल्या. बाकी फलंदाज झटपट बाद झाले.
संक्षिप्त धावफलक मुंबई इंडीयन्स : सुर्यकुमार यादव नाबाद ७३, रिकल्टन २५, रोहित शर्मा ५, विल जॅक २१, तिलक वर्मा २७, नमन दीर २४, हार्दिक पांड्या ३ एकूण २० षटकांत १८०/५
दिल्ली कॅपिटल्स : के.एल.राहुल ११, प्लेसीस ६, अभिषेक पोरेल ६,समीर रिझवी ३९, विपराज निगम २०, स्ट्ब्ज २ अशुतोष शर्मा १८, एकूण : १८.२ षटकांत १२१/१०
Related
Articles
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
27 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
27 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
27 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
27 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
तुर्कस्तानला दणका
4
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
5
आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
राज्यात मान्सून स्थिरावला